{
  "village_code": "272000110259380001",
  "village_name": "देवळाली - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 39704,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:37:15Z",
  "surveys": [
    "124/अ2/2",
    "124/अ2/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : अभ्युदय को. ऑप बॅक लि. ना. रोड\nलिहून घेणार : जयश्री सुनिल फतनानी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 124/अ2/2 तपशिल : अभ्युदय को. ऑप बॅक लि. नाशिकरोड शाखा यांना तारण र.रु.250000/-21/8/13 जयश्री फतनानी यांचा फ्लॅट क्र. अ 5 - 28887\nसर्व्हे क्रमांक : 124/अ2/3 तपशिल : अभ्युदय को. ऑप बॅक लि. ना. रोड शाखा तारण रु. 25,0000/- 21/8/13 जयश्री फतनानी यांचा फ्लॅट क्र. अ 5 - 28887\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र व दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील गहाणमुक्त दस्त क्र.2826/2025 दि.12/03/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद अर्ज बँक पत्र व गहाणमुक्त नक्कल व सुची 2 वरोन केली.",
  "talathi": "अमोल ओमप्रकाश तुरे"
}
