{
  "village_code": "272000110259380001",
  "village_name": "देवळाली - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 39722,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:37:15Z",
  "surveys": [
    "131/अ/1/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : दि नाशिकरोड देवळाली व्यापारी बँक लि., नाशिकरोड\nलिहून देणार : शैलेश सुरेश वैश्य ,सारीका शैलेश वैश्य रा. देवळाली - 2 यांनी दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9915 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 19000000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 131/अ/1/2 ग्राउंड फ्लोअर वरील गाळा नं.5,6,7,8, वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि नाशिकरोड देवळाली व्यापारी बँक लि. यांचेकडील दि.23/09/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 19000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद बँक पत्र व गहाणखत नक्कल व सुची 2 वरोन केली.",
  "talathi": "अमोल ओमप्रकाश तुरे"
}
