{
  "village_code": "272000110259380001",
  "village_name": "देवळाली - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 39723,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:37:15Z",
  "surveys": [
    "193/24",
    "193/25"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमे. विशेष वसुली व विक्री अधिकारी, दि बिझनेस को ऑप.बँक लि नाशिकरोड यांचेकडील जप्ती आदेश जा.क्र./विवअ/बीसीबीएल/स्था.ज./70/2026/ दिनांक 3/10/2026 प्रमाणे व व लगत अपर तहसिलदार सो नाशिक यांचेकडील पत्र क्र आवक जावक/रजि/210/2026 दि.14/10/2026 प्रमाणे थकबाकीदार कर्जदार मंजुळाबाई तुकाराम खर्जुल , मधुकर तुकाराम खर्जुल , विजय तुकाराम खर्जुल , संपत तुकाराम खर्जुल ,राजेंद्र मदनलाल कलंत्री यांचे कर्जाकरीता यांचेकडून कर्ज वसुलीपोटी त्यांचे नावे असलेली सं.नं.193/24,193/25 कर्जदार यांचे करीता ७/१२ चे इतर हक्कात मालमत्ता जप्त अशी नोंद करणेत येत आहे.नोंद मे. विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे पत्रावरोन केली",
  "talathi": "अमोल ओमप्रकाश तुरे"
}
