{
  "village_code": "272000110259380001",
  "village_name": "देवळाली - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 39724,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:37:15Z",
  "surveys": [
    "224/8/7/7/6/क/9",
    "224/9/10",
    "224/9/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nश्री सुभाष नामदेव औटे यांनी अर्ज दिला की, स.नं 224/8/7/7/6/क/9, 224/9/6, 224/9/10 मधिल खातेदार रंभाबाई नामदेव औटे हया दि. 16/11/2022 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस 1)सुभाष नामदेव औटे –मुलगा –वय -48 ,असुन वारसाचे नावे यापुर्वीच वारस फेरफार नोंद नं.18941 अन्वये सर्व स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र,मृत्युदाखला व वारस नोंद नं.18941 वरुन केली असे.",
  "talathi": "अमोल ओमप्रकाश तुरे"
}
