{
  "village_code": "272000110259380001",
  "village_name": "देवळाली - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 39725,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:42:37Z",
  "surveys": [
    "158/7/8/अ/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026लिहुन देणार:-\nविष्णु विठ्ठल पवार रा. देवळाली - 2(खाता क्रमांक4076) यांचे सर्व्हे क्रमांक158/7/8/अ/1, यांसी एकुण क्षेत्र 01 हेक्टर 40.98 आर यांसी आकार रूपये 04.35 पैसे यापैकी लिहुन देणार यांचे खरेदी मालकीचे व स्वतंत्र आणेवारीचे संपुर्ण क्षेत्र 00 हेक्टर 22.50 आर यांसी आकार रूपये 00.69 पैसे यापैकी या दस्ताचा विषय असलेले क्षेत्र 00 हेक्टर 005 आर म्हणजेच 50.00 चौरस मीटर क्षेत्रावरील लिहुन देणार यांचे सोबत लिहुन घेणार यांचे नांव सामाईकात दाखल होणार आहे हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nराधा संदिप सोनवणे - - -, (खाता क्रमांक :-12438) सर्व्हे क्रमांक 158/7/8/अ/1 क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10298 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 165000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद अर्ज ,खरेदीखत नक्कल व सुची 2 वरोन केली.",
  "talathi": "अमोल ओमप्रकाश तुरे"
}
