{
  "village_code": "272000110259380001",
  "village_name": "देवळाली - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 39729,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:42:37Z",
  "surveys": [
    "195/3/पै"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nनाशिक महानगरपालिका नाशिक यांचेकडील पत्र क्र.जा क्र.मि.व्य.वि./वशि/603/2026 दि.29/10/2026 चे पत्र व प्लॅन दिलेवरोन देवळाली 2 येथील स.नं. 195/3/पै क्षेत्र 391.56 चौ.मी पैकी 341.56 चौ.मी.हे क्षेत्र कॉलनी रोडकडे करीता हस्तांतरण केल्याने भोगवटदार सदरी नाशिक महानगरपालिका नाशिक यांचे नाव दाखल करणेकामी नोंद केली असे.नोंद नाशिक महानगरपालिका नाशिक यांचेकडील पत्रावरोन केली.",
  "talathi": "अमोल ओमप्रकाश तुरे"
}
