{
  "village_code": "272000110259390000",
  "village_name": "विहीतगांव",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7866,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-08-26",
  "objection_until": "2026-09-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:16:35Z",
  "surveys": [
    "21/अ/1/2",
    "32/2/ब/पैकी"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/08/2026\nश्री. चेतन शंकर हगवणे यांनी अर्ज दिला की मौजे विहितगाव ता जि नाशिक येथील खातेदार कै. सत्यभामाबाई उर्फ उर्फ छबू हगवणे हया दिनांक १५/१२/२०२४ रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालील प्रमाणे\n1) शिवाजी छबुजी हगवणे - मुलगा- वय 65\n2) शंकर छबुजी हगवणे - मुलगा – 62\n३) जयराम छबुजी हगवणे – मुलगा-58\n४)मीराबाई संतु भोर – मुलगी -69\n५)हिराबाई त्र्यंबक मोरे – मुलगी -66\nसदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत रजिष्टर मृत्युपत्र दस्त नं.५२०८/२०२३ दि.१५/०५/२०२३ अन्वये\nसर्वे नंबर २१/अ/१/२ क्षेत्र ०.२०.५० हे आर चौ.मी. पैकी सामाईक क्षेत्र 0.04.70 आर यापैकी मृत्युपत्र लिहून देणार यांचे अविभक्त हिश्याचे क्षेत्र व सर्वे नंबर ३२/२ब पैकी क्षेत्र 2045.61 आर चौ.मी. सामाईक क्षेत्र पैकी मृत्युपत्र लिहून देणार यांचे अविभक्त हिश्याचे क्षेत्र हे त्यांनी\n1) चेतन शंकर हगवणे - नातू - वय २९\nयांना लिहून दिलेले आहे त्यावरून मृत्युपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहून घेणार यांचे नाव दाखल केले. असे नोंद अर्ज ,प्रतिज्ञापत्र, सूची क्र ३,रजिष्टर मृत्यूपत्राची नक्कल व मृत्यू दाखल्यावरोन केली.",
  "talathi": "किरण अशोकराव भामरे"
}
