{
  "village_code": "272000110259390000",
  "village_name": "विहीतगांव",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7901,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:16:35Z",
  "surveys": [
    "19/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026\nअर्ज,इमारत नकाशा,प्रतिज्ञापत्र सहा.संचालक नगररचना अभिन्यास वरून\nलिहून घेणार :- नाशिक महानगरपालिका नाशिक\nलिहून देणार :- पद्मावती बिल्डफिक्स भागीदारी फर्म तर्फे भागीदार उमेश संपत निसाळ\nबाजूस दाखल मिळकत सर्वे नंबर 19/3 4 5/1 5 2/20 2ब/20अ 3/21 3/1 ब/प्लॉट/22 क्षेत्र 544.00 आर चौ.मी पैकी क्षेत्र 10.57 चौ.मी एवढे क्षेत्र मा.आयुक्त नाशिक महानगरपालिका नाशिक यांचे आदेश क्र. 515 दि.20/7/2018 व नाशिक महानगरपालिका नाशिक यांचेकडील जा.क्र.ननिवि/वशि/471/2026 दि. 01/10/2026 पत्रानुसार 6.00 व 7.50 मीटर रुंदीचे रस्ते दोन्ही बाजूने समान रुंदी रस्ता रुंदीकरणासाठी क्षेत्र 10.57 चौ.मी एवढे क्षेत्र नाशिक महानगरपालिका नाशिक यांचेकडे हस्तांतरण केलेने मनपाचे नाव कब्जेदार सदरी दाखल करणेकामी नोंद केली असे\n19/3 4 5/1 5 2/20 2ब/20अ 3/21 3/1 ब/प्लॉट/22",
  "talathi": "किरण अशोकराव भामरे"
}
