{
  "village_code": "272000110259390000",
  "village_name": "विहीतगांव",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7906,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:16:35Z",
  "surveys": [
    "25/5/2/3/4/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार : दि नाशिक मर्चंट को ऑप बँक ली नाशिक\nलिहून घेणार : केतन उल्हास देशमुख\nयांनी सर्व्हे क्रमांक : 25/5/2/3/4/1 तपशिल : गहाणखत - केतन उल्हास देशमुख यांनी रेणुका दर्शन ए विंग मधील प्लॉट नं.ए-५०३ चटई क्षेत्र ४३.६८९ चौ मी ब बाल्कनी चटई क्षेत्र २.५७ चौ मी वर दि नाशिक मर्चंन्टस को ऑप बँक लि. नाशिक हिचा १८,१९,०००/- रु चा भार निर्माण केला - 6370\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र अर्ज व सूची क्रमाक-2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किरण अशोकराव भामरे"
}
