{
  "village_code": "272000110259390000",
  "village_name": "विहीतगांव",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7917,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:16:35Z",
  "surveys": [
    "18/8/प्लॉट/80"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्ज, सुची, प्रतिज्ञापत्र, डिक्लेरेशन ऑफ अपार्टमेंट व डिड ऑफ अपार्टमेंट दस्ताचे नकलेवरुन\nबाजुस दाखल मिळकती बाबत ज्योती उर्फ निर्मला तहेलराम सावलानी यांचे तर्फे ज.मु. व विकसक विजयकुमार रघुनाथसिंघ ठाकूर यांनी सदर मिळकतीचे डिक्लेरेशन ऑफ अपार्टमेंट दस्त दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचे कडील दस्त क्र.823/2002 दि.26/02/2002 रोजी नोंदवुन मिळकत “विजयविहार अपार्टमेट” नावाने अपार्टमेंट डिक्लेरेशन नोंदवुन त्यातील सदनिका खालीलप्रमाणे इसमांना डिड ऑफ अपार्टमेंट करुन दिल्या त्याचा तपशिल खालिलप्रमाणे\n१) खरेदी देणार: ज्योती उर्फ निर्मला तेहलराम सावलानी, खरेदी घेणार: लता गोपालसिंग परदेशी\nखरेदी रक्कम: 305101/-, दस्त क्रमांक 6541/2004, सह दुय्यम निबंधक, नाशिक-2, दस्त दिनांक: 25/11/2004 सदनिका क्रमांक 101\nपुनर्विक्री\n२) खरेदी देणार: लता गोपालसिंग परदेशी, खरेदी घेणार:संदिप रामलिंग हिंगमिरे, सोनाली संदिप हिंगमिरे\nखरेदी रक्कम 12,30,000/-, दस्त क्रमांक 1071/2018, दुय्यम निबंधक: सह दुय्यम निबंधक, नाशिक-2 दस्त दिनांक: 16/02/2018 ,सदनिका क्रमांक 101\nपुनर्विक्री\n३) खरेदी देणार: संदिप रामलिंग हिंगमिरे, सोनाली संदिप हिंगमिरे , खरेदी घेणार: अलमास खान,\nखरेदी रक्कम: 13,50,000/- दस्त क्रमांक 5413/2024, दुय्यम निबंधक: सह दुय्यम निबंधक, नाशिक-2\nदस्त दिनांक: 17/05/2024, सदनिका क्रमांक 101\n४) खरेदी देणार: संजय सदाशिव भिसे, खरेदी घेणार: मधुकर गंगाराम झुटे खरेदी रक्कम: 721000/-, दस्त क्रमांक 11635/2010, सह दुय्यम निबंधक, नाशिक-2 ,दस्त दिनांक: 21/10/2010, सदनिका क्रमांक - 201\n५) खरेदी देणार: विनायक संपत मोजाड, अमोल विनायक मोजाड, खरेदी घेणार: दीपक भगवान अहिरे, भाग्यश्री दीपक अहिरे उर्फ भाग्यश्री चिंधा खैरनार, खरेदी रक्कम: 23,00,000/-, दस्त क्रमांक 10406/2023, सह दुय्यम निबंधक, नाशिक-6 दस्त दिनांक: 21/12/2023, सदनिका क्रमांक – 203 A आणि 203 B\nअसे वरील प्रमाणे इसमांना फ्लॅट विक्री केले असुन मिळकतीस “विजयविहार अपार्टमेट” हे नाव दाखल केले असे नोंद अर्ज,सुची क्र.2 प्रतिज्ञापत्र घोषणापत्र,डिक्लेरेशन व डिड ऑफ अपार्टमेंटचे नकलेवरोन नोंद केली असे.",
  "talathi": "किरण अशोकराव भामरे"
}
