{
  "village_code": "272000110259390000",
  "village_name": "विहीतगांव",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7918,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:16:35Z",
  "surveys": [
    "18/9/प्लॉट/81"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्ज,सुची,प्रतिज्ञापत्र, डिक्लेरेशन ऑफ अपार्टमेंट व डिड ऑफ अपार्टमेंट दस्ताचे नकलेवरुन\nबाजुस दाखल मिळकती बाबत शंकर लखमीदास मनचंदा यांचे तर्फे ज.मु. व विकसक मी सदगुरू एन्टरप्रायजेस तर्फे प्रो.प्रा. कमल बिशंबरनाथ कक्कर यांनी सदर मिळकतीचे डिक्लेरेशन ऑफ अपार्टमेंट दस्त दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचे कडील दस्त क्र.11060/2001 दि.05/12/2001 रोजी नोंदवुन मिळकत “आशिष अपार्टमेट”नावाने अपार्टमेंट डिक्लेरेशन नोंदवुन त्यातील सदनिका खालीलप्रमाणे इसमांना डिड ऑफ अपार्टमेंट करुन दिल्या त्याचा तपशिल खालिलप्रमाणे\n१) खरेदी देणार- सुभाष तुकाराम कडभाने, मंदा सुभाष कडभाने खरेदी घेणार- शेरसिंग तेजराम थापा, बाला शेरसिंग थापा , खरेदी रक्कम - 2200000 /- दस्त क्रमांक 313/2002 , सह दुय्यम निबंधक, नाशिक-2 दस्त दिनांक: 22/01/2002 फ़्लॅट क्र - 1\n२) खरेदी देणार- कमल विश्वंभरनाथ कक्कर खरेदी घेणार- शिवराम गोपाळ शिंदे, खरेदी रक्कम- 1, दस्त क्रमांक 14059/2011 ,सह दुय्यम निबंधक, नाशिक-2, दस्त दिनांक: 28/11/2011 , फ़्लॅट क्र 2\n३) खरेदी देणार- मनचंदा शंकर लखीमदास, कक्कर कमल विश्वंभरनाथ खरेदी घेणार- साधवानी दिलीप प्रिभदास खरेदी रक्कम: 362250/- दस्त क्रमांक 2052/2002 सह दुय्यम निबंधक, नाशिक-2 दस्त दिनांक- 16/05/2002 फ़्लॅट क्र -3\n४) खरेदी देणार- कमल विश्वंभरनाथ कक्कर खरेदी घेणार- तारा युसुफ कोलाबावाला खरेदी रक्कम 1 /- दस्त क्रमांक 14058/2011 ,सह दुय्यम निबंधक, नाशिक-2, दस्त दिनांक- 28/11/2011, फ़्लॅट क्र -5\nपुनर्विक्री\n5) खरेदी देणार- तारा युसुफ कोलाबावाला , फरीदा युसुफ कोलाबवाला उर्फ फरीदा शब्बीर अबुजीवाला खरेदी घेणार- विजय मारुती मुसळे खरेदी रक्कम 1 /- दस्त क्रमांक 15287/2011 ,सह दुय्यम निबंधक, नाशिक-2, दस्त दिनांक- 23/12/2011, फ़्लॅट क्र -5\n6) खरेदी देणार- कमल विश्वंभरनाथ कक्कर खरेदी घेणार- विजय भास्कर नायर खरेदी रक्कम 375000/- , दस्त क्रमांक 14060/2011 , सह दुय्यम निबंधक, नाशिक-2 दस्त दिनांक: 28/11/2011, फ़्लॅट क्र- 6\nअसे वरील प्रमाणे इसमांना फ्लॅट विक्री केले असुन मिळकतीस “आशिष अपार्टमेट” हे नाव दाखल केले असे नोंद अर्ज,सुची क्र.2 प्रतिज्ञापत्र घोषणापत्र,डिक्लेरेशन व डिड ऑफ अपार्टमेंटचे नकलेवरोन नोंद केली असे.",
  "talathi": "किरण अशोकराव भामरे"
}
