{
  "village_code": "272000110259390000",
  "village_name": "विहीतगांव",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7919,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:16:35Z",
  "surveys": [
    "56/13",
    "56/2",
    "57/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहुन देणार :- विहितगाव विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्था मर्यादित विहितगाव ना..रोड ता.जि.नाशिक\nलिहून घेणार :- किसन चिमाजी हांडोरे सर्वे नंबर ५७/२ मिळकतीवरील बोजा र.रु.१५०००/- दि.२०/१०/१९७६, ५६/१३ मिळकतीवरील बोजा र.रु.1900/- दि२२/०९/१९६० , ५६/२ मिळकतीवरील बोजा र.रु.250000/-, दि.०२/०६/२०००, ५६/१० मिळकतीवरील बोजा र.रु.250000/- दि.05/04/2002 व र रु २५००००/- दि.०५/०४/२००४ असे डिक्लेरेशन बोजे कमी करणेबाबत संस्थेकडील दि 03/06/2026 चे पत्र आलेवरोन व मा.अपर जिल्हाधिकारी सो नाशिक यांचेकडील परिपत्रक क्र.कक्ष-4/कुका.3/कावि/131/2020 दिनांक:07/08/2020 च्या आदेशावारोन मिळकतीच्या इतर अधिकारातील बोजे कमी केले.",
  "talathi": "किरण अशोकराव भामरे"
}
