{
  "village_code": "272000110259390000",
  "village_name": "विहीतगांव",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7923,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:16:35Z",
  "surveys": [
    "64/12/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहुन देणार:-\nउमेश अशोक हांडोरे ,संजय अशोक हांडोरे रा. विहीतगांव(खाता क्रमांक1910) यांचे गट/सर्व्हे क्रमांक64/12/ब, बिगरशेती क्षेत्र 17.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 12.0000 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nजयश्री संजय भांबळे (खाता क्रमांक :-2851)गट/सर्व्हे क्रमांक 64/12/ब बिगरशेती क्षेत्र 12.0000 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1001 /2012 दिनांक 31/01/2012 प्रमाणे रक्कम रुपये 1080000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले असे. नोंद अर्ज ,प्रतिज्ञापत्र ,खरेदीखत नक्कल व सुची 2 वरोन केली.",
  "talathi": "किरण अशोकराव भामरे"
}
