{
  "village_code": "272000110259400000",
  "village_name": "वडनेर दुमाला",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 9880,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:05:28Z",
  "surveys": [
    "169/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026लिहुन देणार:-\nदत्तू गणपत पोरजे रा. वडनेर दुमाला(खाता क्रमांक202) यांचे गट/सर्व्हे क्रमांक169/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5332 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nज्योती प्रकाश शिरसाठ ,प्रकाश रघुनाथ शिरसाठ , (खाता क्रमांक :-4300)गट/सर्व्हे क्रमांक 169/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 7 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6021/2026 दिनांक 11/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 260000 /- घेऊन खरेदी दिली.परंतू गावी नोंद क्र 9701 या नोंदीने सदरची नोंद तांत्रिक कारणामुळे रद्द झाली असुन मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील आदेश क्र आरटीएस/कावि/310/2026 दि.18/09/2026 चा आदेश आलेने गावी नवीन फेरनोंद घेतली असे नोंद अर्ज ,प्रतिज्ञापत्र ,खरेदीखत नक्कल सुची 2 व मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील फेरनोंदीच्या आदेशांवरोन केली.",
  "talathi": "किरण अशोकराव भामरे"
}
