{
  "village_code": "272000110259400000",
  "village_name": "वडनेर दुमाला",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 9881,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:05:28Z",
  "surveys": [
    "87/15/21/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026लिहून घेणार : जीएस महानगर को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड , नाशिक 2\nलिहून देणार : गणेश निवृत्ती तिदमे व प्रीती गणेश तिदमे रा. वडनेर दुमाला यांनी दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10031/2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2480000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 87/15/21/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जीएस महानगर को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड यांचेकडील पत्र क्रमांक GSMCBL/NSKRD/2030/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2480000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "किरण अशोकराव भामरे"
}
