{
  "village_code": "272000110259400000",
  "village_name": "वडनेर दुमाला",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 9914,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:05:28Z",
  "surveys": [
    "246/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 31/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026लिहुन देणार:-\nप्रमोद सोमा पाटील ,लिना प्रमोद पाटील रा. वडनेर दुमाला(खाता क्रमांक3986) यांचे गट/सर्व्हे क्रमांक246/5, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nरिंकू सिंह , (खाता क्रमांक :-4333)गट/सर्व्हे क्रमांक 246/5 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दु.नि. त्रिंबकेश्र्वर जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1059 /2026 दिनांक 05/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000/- घेऊन खरेदी दिली.परंतू गावी नोंद क्र 9650 या नोंदीने सदरची नोंद तांत्रिक कारणामुळे रद्द झाली असुन मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील आदेश क्र आरटीएस/कावि/249/2026 दि.12/08/2026 चा आदेश आलेने गावी नवीन फेरनोंद घेतली असे नोंद अर्ज ,प्रतिज्ञापत्र ,खरेदीखत नक्कल सुची 2 व मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील फेरनोंदीच्या आदेशांवरोन केली.",
  "talathi": "किरण अशोकराव भामरे"
}
