{
  "village_code": "272000110259400000",
  "village_name": "वडनेर दुमाला",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 9916,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T01:05:28Z",
  "surveys": [
    "145/1/2/3/4/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nबाजूस दाखल मिळकतीबाबत नोंद क्रमांक ४८६८ फेरफार नोंदी नुसार भू. क्र. व उपविभाग १४५/१/२/३/४/अ च्या ७/१२ उताऱ्यावर इतर अधिकारात स.न. १४४/२ च्या मिळकतीत जाणे-येण्यासाठी ८ फुट रुंद व १९० फुट लांबीचा रस्ता मोगल वाळूजी उन्हवणे यांनी भास्कर रुंजाजी पोरजे व गोटीराम मोहन पोरजे यांना कायमस्वरूपी करारनाम्याने दिला असा शेरा घेण्यात आलेला होता. सदरचा इतर अधिकारातील शेरा हा भू. क्र. व उपविभाग १४५/१/२/३/४/अ चा ७/१२ उतारा हा जो पर्यंत हस्तलिखीत होता तो पर्यंत बरोबर व अचुक होता परंतु कालांतराने सदर भू. क्र. व उपविभाग १४५/१/२/३/४/अ चे ७/१२ उताऱ्याचे संगणकीकरण करण्यात आल्यावर सदरच्या इतर अधिकारातील शेऱ्यामधुन अर्जदार यांचे म्हणजे गोटीराम मोहन पोरजे यांचे नांव हे कमी झालेले दिसुन येत आहे. तरी मा अपर तहसीलदार सो यांचेकडीलआदेश क्र.सं.1/ RTS/रजि/कावी/417/2025 दि.10/02/2026 आदेशान्वये स नं १४५/१/२/३/४/अ मध्ये संगणकीकृत ७/१२ मध्ये इतर अधिकारात चुकलेला शेरा ‘स.न. १४४/२ मध्ये जाणे-येण्यासाठी ८ फुट रुंद व १९० फुट लांबीचा रस्ता मोगल वाळूजी उन्हवणे यांनी भास्कर रुंजाजी पोरजे व गोटीराम मोहन पोरजे यांना कायमस्वरूपी करारनाम्याने दिला असा मा अपर तहसीलदार सो यांचे आदेशान्वये दुरुस्त केला.",
  "talathi": "किरण अशोकराव भामरे"
}
