{
  "village_code": "272000110259410000",
  "village_name": "पिंपळगांव खांब",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6915,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:32:01Z",
  "surveys": [
    "50/1/1",
    "50/3/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.सं.क्र.1/RTS/कावि/428/2026\nआदेश दिनांक : 12/10/2026\nबाजूस दाखल गट नं बाबत मा. अपर तहसीलदार सो नाशिक यांचे कडील आदेश क्र.सं.क्र.1/RTS/कावि/428/2026\nदि. 12/10/2026 अन्वये वत्सला किसन धोंगडे यांचे नाव इतर अधिकारातून कमी करून कब्जेदार सदरी घेणे बाबत आदेश झाला आहे. सबब सदर नाव कमी करून कब्जेदार सदरी सामायिकात दाखल केले असे.\nआदेशावरोन नोंद.",
  "talathi": "शितल रमेश पाटील"
}
