{
  "village_code": "272000110259410000",
  "village_name": "पिंपळगांव खांब",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6926,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:32:01Z",
  "surveys": [
    "122/अ/10",
    "122/अ/11",
    "122/अ/3",
    "122/अ/3/2",
    "122/अ/4",
    "188/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026बाजूस दाखल गट नं बाबत वादी गणपत यशवंत बोराडे , प्रतिवादी १. श्री. राजाराम यशवंत बोराडे २. श्री. मनोहर यशवंत बोराडे ३. श्रीमती मंदाबाई किसन बोराडे ४. श्री. मोहन किसन बोराडे ५. श्री. उमेश किसन बोराडे ६. सौ. रुपाली संदीप जाधव ७. सौ. आरती अप्पासाहेब रहाडे ८. सौ. छाया शेखर बोडके ९. श्री. भारत संतु राजोळे १०. श्री. धनाजी संतु राजोळे ११. श्री. गोकुळ संतु राजोळे १२. सौ. रंभाबाई शिवराम उगले १३. सौ. अहिल्याबाई प्रकाश जाधव यांनी अर्ज दिला की त्यांनी वाटपाकामी नाशिक येथील मे. सिविल जज्ज साहेब जुनियर डिव्हिजन यांचे कोर्टात रे.मु.नं 471/2023 अन्वये दावा दाखल केला होता. त्यांच्या मध्ये आपापसात समजूत झाल्याने मे. सिविल जज्ज साहेब जुनियर डिव्हिजन नाशिक यांचे कडील रे.मु.नं 471/2023 दि. 25/04/2024 अन्वये सुलेनामा पारीत केला आहे. सदर समजूतनामा/सुलेनामा 25/8/2026 रोजी मा. दुय्यम निबंधक सो नाशिक 1 यांचे कडे नोंदणीकृत केला आहे. सदर कोर्ट सुलेनामा नुसार खालील प्रमाणे वाटप पत्रास आदेशित केले आहे.\nअ.नं गट नं एकूण क्षेत्र भोगवटादाराचे नाव वाटपाने दिलेले क्षेत्र\n1 122/अ/10 0.06 मनोहर यशवंत बोराडे 0.03\nराजाराम यशवंत बोराडे 0.03\n2 122/अ/11 0.13 गणपत यशवंत बोराडे 0.03\nमंदाबाई किसन बोराडे\nमोहन किसन बोराडे\nउमेश किसन बोराडे 0.03\nगणपत यशवंत बोराडे\nराजाराम यशवंत बोराडे\nमनोहर यशवंत बोराडे\nमंदाबाई किसन बोराडे\nमोहन किसन बोराडे\nउमेश किसन बोराडे 0.06\n3 122/अ/4 0.52\nपो.ख.0.050 राजाराम यशवंत बोराडे\n0.2625\nमनोहर यशवंत बोराडे 0.2625\n4 122/अ/3 0.15 गणपत यशवंत बोराडे\n0.0750\nमंदाबाई किसन बोराडे\nमोहन किसन बोराडे\nउमेश किसन बोराडे 0.0750\n5 122/अ/3/2 0.15 राजाराम यशवंत बोराडे\n0.0750\nमनोहर यशवंत बोराडे 0.0750\n6 188/5 0.48 मंदाबाई किसन बोराडे\nमोहन किसन बोराडे\nउमेश किसन बोराडे 0.24\nगणपत यशवंत बोराडे\n0.24\nवरीलप्रमाणे वाटपास संमती दिली आहे.\nकोर्ट सुलेनामा प्रमाणे नोंद.",
  "talathi": "शितल रमेश पाटील"
}
