{
  "village_code": "272000110259410000",
  "village_name": "पिंपळगांव खांब",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6934,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:49:18Z",
  "surveys": [
    "127/2",
    "127/4/5",
    "132"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.सं.क्र.1/RTS/कावि/426/2026\nआदेश दिनांक : 26/10/2026\nबाजूस दाखल गट नं बाबत मा. अपर तहसीलदार नाशिक यांचे कडील आदेश क्र.सं.क्र.1/RTS/कावि/426/2026 दि. 26/10/2026 अन्वये इतर अधिकारातील राजुबाई पंडित पागोरे व शोभाताई विष्णु मोरे हि नावे इतर अधिकारातून कमी करून कब्जेदार सदरी दाखल करणे बाबत आदेश झाला आहे. सबब सदर नावे कमी करून कब्जेदार सदरी सामायीकात दाखल केली असे.\nआदेशावरोन नोंद.",
  "talathi": "शितल रमेश पाटील"
}
