{
  "village_code": "272000110259430000",
  "village_name": "नांदुर दसक",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 8854,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:40:15Z",
  "surveys": [
    "118/1",
    "118/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहून देणार : नाशिक डावा तट कालवा\nलिहून घेणार : भिवाजी संपत निमसे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 118/1 118/2 तपशिल : भिवाजी संपत निमसे यांचे करिता असलेला इरिगेशन बाकी रु. 565.00 व 78.00 - 2017 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत उप विभागीय अभियंता नाशिक डावा तट कालवा नाशिक यांचे कडील पत्र कर २९८७/२०२६ व २९८८/२०२६ व शाखा अधिकारी सिंचन शाखा नाशिक यांचे कडील पत्र क्र २६५/२०२६ दि .५/१०/२०२६ पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष रतन अहिरे"
}
