{
  "village_code": "272000110259430000",
  "village_name": "नांदुर दसक",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 8867,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:40:15Z",
  "surveys": [
    "32/6/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : उज्जीवन स्माॅल फायनान्स बँक लि.,\nगहाणखत लिहुन देणार : संगिता अशोक धनगर रा. नांदुर दसक यांनी दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील दस्त क्रमांक 11047-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 32/6/2 क्षेत्र 1.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संगिता अशोक धनगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष रतन अहिरे"
}
