{
  "village_code": "272000110259430000",
  "village_name": "नांदुर दसक",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 8869,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:40:15Z",
  "surveys": [
    "78/1/ब/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लि.\nगहाणखत लिहुन देणार : वैभव जगन कऱ्हेकर रा. नांदुर दसक यांनी दुय्यम निबंधक नाशिक 3 यांचेकडील दस्त क्रमांक 11918-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2990000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 78/1/ब/1 क्षेत्र 0.0600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैभव जगन कऱ्हेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2990000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्ज घेणार -कोमल वैभव कऱ्हेकर (खाता क्रमांक :- 2072) ,\nकर्ज घेणार- जगन्नाथ किसनराव कऱ्हेकर (खाता क्रमांक :- 2072) ,\nकर्ज घेणार -प्रकाश किसन कऱ्हेकर (खाता क्रमांक :- 2072) ,",
  "talathi": "संतोष रतन अहिरे"
}
