{
  "village_code": "272000110259430000",
  "village_name": "नांदुर दसक",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 8872,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:43:45Z",
  "surveys": [
    "84/2/ब/प्लॉट/25"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:-\nअण्णा अनाजी कोठुळे ,शशिकला अण्णा कोठुळे - - -रा. (खाता क्रमांक1943) यांचे गट/सर्व्हे क्रमांक84/2/ब/प्लॉट/25, बिगरशेती क्षेत्र 1.3020 आर.चौ.मी पैकी बिगरशेती या मिल्कातीवरील श्री बालाजी रो-हाउस नंबर ०1 क्षेत्र 0.9540 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nराजु गोपी दरोगा , (खाता क्रमांक :-3503)गट/सर्व्हे क्रमांक 84/2/ब/प्लॉट/25 बिगरशेती या मिल्कातीवरील श्री बालाजी रो-हाउस नंबर ०1 क्षेत्र 0.9540 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7274 दिनांक 18/06/2025 प्रमाणे रक्कम रुपये 3810000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल करणे कामी नोंद नंबर 8333 नामंजूर झाल्याने मा. सह जिल्हा धिकारी तथा उप विभागीय अधिकारी नाशिक यांचे कडील आदेश क्र आर टी एस /कावी/415/2026 दि. 22/10/2026 या वरून फेर नोंद केली असे.",
  "talathi": "संतोष रतन अहिरे"
}
