{
  "village_code": "272000110259440000",
  "village_name": "मानुर",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4600,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-09-10",
  "objection_until": "2026-09-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:57:04Z",
  "surveys": [
    "41/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/09/2026\nलिहुन देणार:-\nकिरण रघुनाथ टिळे - - -रा. नांदुर दसक(खाता क्रमांक1547) यांचे गट/सर्व्हे क्रमांक41/1,अविभक्त हिस्साचे तसेच त्यांचे प्रत्यक्ष कब्जे वहीवाटीतील मिळकत याशी लागवडीयोग्य क्षेत्र 0.17.75 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअतुल कृष्णाजी लिमये ,महेंद्र दामोदरदास मजेठीया ,रश्मिन दामोदरदास मजेठीया ,सुलभा कृष्णाजी लिमये - - -, (खाता क्रमांक :-1546)गट/सर्व्हे क्रमांक 41/1 अविभक्त हिस्साचे तसेच त्यांचे प्रत्यक्ष कब्जे वहीवाटीतील मिळकत याशी लागवडीयोग्य क्षेत्र 0.17.75 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11858 दिनांक 06/12/2023 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव दाखल करणे कामी नोंद नंबर 4203 नामंजूर झाल्याने मा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उप विभाग नाशिक यांचे कडील आदेश क्र आरटी एस /कावी/06/2026 दि.21/०१/२०२६ आदेश झाल्याने फेरनोंद घेतली असे. गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "संतोष रतन अहिरे"
}
