{
  "village_code": "272000110259440000",
  "village_name": "मानुर",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4618,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T00:57:04Z",
  "surveys": [
    "71/3अ/3ब",
    "76/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहुन देणार : बँक आँफ महाराष्ट्र शाखा आडगाव\nलिहुन घेणार : विलास मधुकर अनवट\nयांनी 71/3/अ/3/ब ,या मिळकतीवर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा आडगाव कर्ज र रु 5000/-दि 11/7/14 विलास करीता - 2183 व ७६/2 या मिळकतीवरबँक आँफ महाराष्ट्र शाखा आडगाव कडुन र.रु.5000-दि.15-7-14 विलास मधुकर अनवट करिता - 3126 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक आँफ महाराष्ट्र शाखा आडगाव यांचेकडील पत्र क्र AD66/BOM/Charge cancelation/2026 दि. 05/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संतोष रतन अहिरे"
}
