{
  "village_code": "272000110259450000",
  "village_name": "आडगांव - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32519,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-09",
  "objection_until": "2026-09-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:54:08Z",
  "surveys": [
    "2",
    "2257",
    "2390",
    "4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/09/2026\n(वाटप पत्र )\nबाजुस दाखल केलेली मिळकतीवर वसंत यशवंत नवले यांचे नाव दाखल होते मौजे आडगांव-1 येथील फेरफार नं 32309,32371 नुसार वारस नोंद झाली आहे त्यानुसार वसंत यशवंत नवले यांना खालील प्रमाणे वारस आहेत\n1) किरण वसंत नवले वारसदाराची स्थिती :हयात, नाते : मुलगा , वय :69\n2) तुषार वसंत नवले वारसदाराची स्थिती :हयात, नाते : मुलगा , वय :71\n3) विलास वसंत नवले वारसदाराची स्थिती :हयात, नाते : मुलगा , वय :72\n4) शंकर वसंत नवले वारसदाराची स्थिती :हयात, नाते : मुलगा , वय :73\n5) सुमन मुरलीधर फडोळ वारसदाराची स्थिती :हयात, नाते : मुलगी , वय :72\nवरील प्रमाणे वारसांची नावे 7/12 सदरी दाखल झाली आहे परंतु मा.दुय्यम निबंधक नाशिक - 1 दस्त क्र. 1595/2011 दिनांक 24/02/2011 यांचे कडील दस्त क्र.नुसार व अर्जदार विलास वसंत नवले यांचे प्रतिज्ञापत्र व सुची क्र.2 ची मुळ प्रत नुसार लिहुन देणार पक्ष नं 1 वसंत यशवंत नवले, पक्ष नं 2 लिला वसंत नवले, पक्ष नं 3 विलास वसंत नवले, पक्ष नं 4 तुषार वसंत नवले, पक्ष नं 5 किरण वसंत नवले, पक्ष नं 6 विराज विलास नवले, पक्ष नं 7 कांचन किरण पाटील, पक्ष नं 8 कुणाल तुषार नवले, पक्ष नं 9 सिध्दार्थ तुषार नवले, पक्ष नं 10 संपदा किरण नवले, पक्ष नं 11 सुखदा किरण नवले यांचे वाटप झाले आहे\nवरील दस्ता नुसार वसंत यशवंत नवले यांनी खालील प्रमाणे वाटप करून दिले आहे.\nगट नं 2390 क्षेत्र 0.79 हे आर पैकी विलास वसंत नवले यांना 0.66 हे आर व किरण वसंत नवले यांना 0.13 हे आर यांना वाटप करण्यात आले आहे\nगट नं 2257 क्षेत्र 0.34 हे आर पैकी विलास वसंत नवले यांना क्षेत्र 0.34 हे आर वाटप करण्यात आले आहे\nगट नं 2 सामाईक क्षेत्र 0.08 हे आर पोट ख. 0.01 हे आर मधील वसंत यशवंत नवले यांचा 1/3 अविभक्त हिस्सा पक्ष नं 5 किरण वसंत नवले यांना देण्यात आलेला आहे\nगट नं 4 सामाईक क्षेत्र 0.19 हे आर व पोट ख 0.02 हे आर मधील वसंत यशवंत नवले यांचा 1/3 अविभक्त हिस्सा पक्ष नं 5 किरण वसंत नवले यांना देण्यात आलेला आहे",
  "talathi": "नितेश उखा निंबाळकर"
}
