{
  "village_code": "272000110259450000",
  "village_name": "आडगांव - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32606,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:54:08Z",
  "surveys": [
    "281/1/3/प्लॉट/3/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nलिहुन देणार:-\nजयश्री महादेव महाजन, विवेक महादेव महाजन, संमती देणार विनोद रामदास जाधव (खाता क्रमांक 20371) यांचे गट क्रमांक 281/1/3/प्लॉट/3/4, बिगरशेती क्षेत्र 0.7924 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nरविराज लीलाधर खिल्लारे च्या तर्फे कु.मु. यांचे ज.मु. म्हणुन लीलाधर पुंडलिक खिल्लारे, (खाता क्रमांक :-23761) गट क्रमांक 281/1/3/प्लॉट/3/4 बिगरशेती क्षेत्र 0.7924 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.का-नाशिक 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2050/2026 दिनांक 26/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3300000/- घेऊन खरेदी दिली. नाशिक कार्यालय नाशिक यांचे कडील आदेश क्र. मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग आरटीएस/कावि/337/2026 नाशिक दिनांक 01/10/2026 महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 149 नुसार गावी फेरफार नं 32019 कलम 150 नुसार हितसंबंधीतांना नोटीस बजावणी झालेली नसल्याने नोंद रद्द झाल्याने मंडळ अधिकारी यांचे आदेश रद्द करुन नव्याने फेरफार नोद घेण्याचे आदेश पारित केले आहे सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "नितेश उखा निंबाळकर"
}
