{
  "village_code": "272000110259450000",
  "village_name": "आडगांव - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32612,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:54:08Z",
  "surveys": [
    "253",
    "265"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 15/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार : आडगांव वि का से सो मर्या आडगांव\nलिहून घेणार : संजय शंकर भानुवंशे व इतर\nयांनी गट क्रमांक 253,265 आडगाव वि.का.से.सो कडुन रु.17000/-डिक्ले.घेतले दि .10/01/70, रु.17000/-डिक्ले.घेतले दि .17/3/70 घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 24/08/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नितेश उखा निंबाळकर"
}
