{
  "village_code": "272000110259450000",
  "village_name": "आडगांव - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32614,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:54:08Z",
  "surveys": [
    "2465",
    "259"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nलिहून देणार : आडगाव वि.का.से.सो मर्या आडगांव\nलिहून घेणार : जयश्री बालाजी मते व इतर\nयांनी गट क्रमांक 259 आडगांव वि.का.सह.सो कडुन रु.170000/- दि.3/7/89. , र रु. 700000/- दि. 25/5/2011 , रु. 300000/- दि.24/9/2001. व गट नं 2465 र रु 300000/- दि.24/9/2001., र रु. 700000/- दि. 25/5/2011 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 12/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नितेश उखा निंबाळकर"
}
