{
  "village_code": "272000110259450000",
  "village_name": "आडगांव - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32627,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:54:08Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबाजूस दाखल मिळकतीवर मिलिंद मुरलीधर रत्नपारखी व किरण मुरलीधर रत्नपारखी यांनी दि.जळगांव पिपल्स को. ऑप बॅक लि. नाशिक शाखा नाशिक रोड\nयांचेकडून र.रु.700000/- कर्ज घेऊन परतफेड केल्याने दस्त क्र.4291/2022, स.दु.नि.नाशिक-2, दिनांक 25/04/2022 रोजी गहाणमुक्त दस्त करून दिल्याने बँकेचा बोजा कमी करणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, सूची क्र.2, गहाणमुक्त दस्ताच्या नकलेवरून केली असे.\n335/1/प्लॉट नं/41",
  "talathi": "नितेश उखा निंबाळकर"
}
