{
  "village_code": "272000110259450000",
  "village_name": "आडगांव - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32629,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:54:08Z",
  "surveys": [
    "357/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहून घेणार : बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा आडगांव\nलिहून देणार : सुकलाल सोमा खांडेकर व विमल सुकलाल खांडेकर साईमनोदय को. ऑप.हौसिंग सो.सा. लि.मधील रो हाऊस नं बी 02 यांनी दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील दस्त क्रमांक 14687/2025 दिनांक 18/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1105000/- कर्ज घेऊन गट नंबर 357/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा आडगांव यांचेकडील पत्र क्रमांक AD2/ADV/GEN/Chg Note /2026-27 दिनांक 01/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1105000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नितेश उखा निंबाळकर"
}
