{
  "village_code": "272000110259450000",
  "village_name": "आडगांव - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32634,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:54:08Z",
  "surveys": [
    "326/341/1/प्लॉट/12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nमा.जिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी,नाशिक क्र. नाजकम/कावि/232/2026 दिनांक 06/10/2026 बाजुस दाखल गट नं 326/341/1/प्लॉट/12 चे इतर अधिकार अभिलेखातील सदरी कलम 20 तळेगांव दाभाडे योजना मंजुर असा शेरा नमुद असुन वरील आदेशानव्ये सदर शेरा आदेशावरुन कमी करुन 7/12 च्या इतर अधिकार सदरी \"सदर भुखंड 10% अधिमुल्य भरले कारणी ना.ज.क.म. कायद्यातुन मुक्त \" असा शेरा घेणेकामी नोंद केली असे, नोंद आदेशावरुन केली असे.",
  "talathi": "नितेश उखा निंबाळकर"
}
