{
  "village_code": "272000110259450000",
  "village_name": "आडगांव - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32643,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:54:08Z",
  "surveys": [
    "337/2/प्लॉट/69"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nअर्ज, मनपा नाशिक यांचे कडील पत्र जा.क्र. नरवि/वशि/473/2026, दि. 01/10/2026, रस्ता हस्तांतरण दस्त, छायांकित प्रत, मंजूर अभिन्यासाची रेखांकित प्रत,\nलिहुन देणार- अमर किशोर साळुंके,किशोर दत्तात्रय साळुंके, माधुरी किशोर साळुंके\nलिहुन घेणार- नाशिक महानगरपालिका, नाशिक\nमोबदलार.रु.:- 1/-\nसदर मिळकती मधुन नाशिक मनपा मंजुर विकास निमंत्रण नियमावली क्र.13.2.12 नुसार गट नं. 337/2/प्लॉट/69 पैकी क्षेत्र 4.13 चौ.मी हि मिळकत नाशिक महानगरपालिका नाशिक यांना हस्तांतरीत केल्याने सदरचे क्षेत्रास नाशिक महानगरपालिका नाशिक यांचे नांव दाखल करणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "नितेश उखा निंबाळकर"
}
