{
  "village_code": "272000110259450000",
  "village_name": "आडगांव - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32648,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:54:08Z",
  "surveys": [
    "493/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\n(डीड ऑफ अपार्टमेंट)\nदस्त क्र. 10374/2026, स.दु.नि.नाशिक-6, दिनांक 02/09/2026,मोबदला र.रु. 2950000/-\nलिहून देणार :- शरद उत्तम मते व विद्या शरद मते,\nलिहून घेणार:- नरेश वासु देवाडिया व रुपाली नरेश देवाडिया\nसदर मिळकत ग.नं. 493/1 यावरील वैष्णवी कृपा यशवंत टॉवर अपार्टमेंट मधील फ्लॅट नंबर 10 आहे. लिहून देणार यांचे नाव कमी करून अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, सूची क्र.2 व डीड ऑफ अपार्टमेंटच्या नकलेवरून केली असे.",
  "talathi": "नितेश उखा निंबाळकर"
}
