{
  "village_code": "272000110259450000",
  "village_name": "आडगांव - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32650,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:54:08Z",
  "surveys": [
    "297/15/प्लॉट/15",
    "297/20/प्लॉट/20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\n(मृत्युपत्र/इच्छापत्र)\nश्रीमती सरीता मुंद्रिका महतो ऊर्फ सरीता वर्मा यांनी अर्ज दिला की, बाजूस दाखल गट 297/15 प्लॉट नं 15, व 297/20 प्लॉट नं 20, वरील खातेदार कै.मुंद्रिका महतो हे दिनांक 06/12/2024 रोजी मयत झाले असुन मयतास वारस खालील प्रमाणे\n1) पवन मुंद्रिका महतो, वय 75, नाते:मुलगा\n2) सरीता मुंद्रिका महतो ऊर्फ सरीता वर्मा, वय 48,नाते:मुलगी\n3) प्रगती देवी, नाते : पत्नी (मयत)\nवरील प्रमाणे वारस असून सदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत त्यांनी दिनांक 02/01/2019 राजी मृत्यपत्र/इच्छापत्र मे.दुय्यम निबंधक सह.दु.नि.नाशिक 4 यांचे कार्यालयात दस्त क्र. 57/2019 दिनांक 02/01/2019 रोजी वरील मिळकत गट 297/15 प्लॉट नं 15, व 297/20 प्लॉट नं 20, हि मिळकत पवन मुंद्रिका महतो, यांना लिहुन दिली आहे. त्या वरुन मृत्यु पत्र लिहुन देणार यांचे नाव कमी करुन मृत्युपत्र लिहुन घेणार यांचे नाव दाखल करणे कामी नोंद केली असे. नोंद, अर्ज, वारस प्रतिज्ञापत्र, सूची क्र.३, मृत्यु नोंदीचा दाखला वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "नितेश उखा निंबाळकर"
}
