{
  "village_code": "272000110259450000",
  "village_name": "आडगांव - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32654,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:54:08Z",
  "surveys": [
    "348/प्लॉट/35"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\n(विकसनकरारनामा)\nदस्त क्र. 8164/2026, 8165/2026 दिनांक 31/07/2026, स.दु.नि.नाशिक-7, मोबदला र.रु. 6357000/-\nलिहून देणार:- चे. ज्ञानेश्वर सह. गृहनिर्माण संस्था मर्या. तर्फे सभासद विकास विष्णू फरताळे, मधुकर साहेबराव शिंदे\nलिहून घेणार:- सोलसिटी बिल्डटेक भागीदारी फर्म तर्फे भागीदार अभिषेक बबन थोरात, गौरव पोपट कोल्हे, गौरव अशोक पाटील\nसदर मिळकत बिनशेती असून मिळकतीच्या इतर हक्कात विकसनाची नोंद घेणेकामी नोंद केली असे.नोंद अर्ज,सूची क्र.2 व विकसनकरारनामा च्या नकलेवरून केली असे.",
  "talathi": "नितेश उखा निंबाळकर"
}
