{
  "village_code": "272000110259450000",
  "village_name": "आडगांव - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32655,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:54:08Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\n(खरेदी)\nदस्त क्र. 8375/2026, स.दु.नि.नाशिक-6, दिनांक 16/07/2026,मोबदला र.रु. 1100000/-\nलिहून देणार :- लीलाबाई केरु जाधव,लक्ष्मण अशोक मोरे,साक्षी राजेंद्र गायकवाड ,सारिका भाऊसाहेब पिंगळे,छाया दत्तात्रय देशमुख, शोभा दौलत लहरे, शोभा राजेंद्र काळे, अनिता एकनाथ चोपडे, दिपाली केशव धोंडगे, यांनी\nलिहून घेणार:- अनिता संतोष गायकवाड यांना\nसदर मिळकत ग.नं. 487/1/3/प्लॉट नं/2 यावरील मातोश्री डी अपार्टमेंट मधील शॉप नंबर 04 करीता.खरेदी दिली आहे लिहून घेणार यांच्या नावाचा अंमल घेणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, सूची क्र.2 व खरेदीखताच्या नकलेवरून केली असे.\n487/1/3/प्लॉट नं/2",
  "talathi": "नितेश उखा निंबाळकर"
}
