{
  "village_code": "272000110259450000",
  "village_name": "आडगांव - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32657,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:54:08Z",
  "surveys": [
    "327/38/प्लॉट/50"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा ननाशी,\nलिहून देणार : सपना प्रवीण पवार व प्रवीण कळु पवार पंजुरी पार्क रो हाऊस मधील रो हाऊस नं 03 यांनी दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील दस्त क्रमांक 10848/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2119392/- कर्ज घेऊन गट नंबर 327/38/प्लॉट/50 ते 53 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा ननाशी यांचेकडील पत्र दिनांक 18/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2119392/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n327/38/प्लॉट/50 ते 53",
  "talathi": "नितेश उखा निंबाळकर"
}
