{
  "village_code": "272000110259450000",
  "village_name": "आडगांव - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32660,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:54:08Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबाजूस दाखल मिळकत ग.नं. चेतन रावसाहेब निमसे ,बबन मुरलीधर वाघचौरे, किरण शशिकांत पाटील तर्फे ज.मु. शशिकांत ओंकार पाटील यांनी दस्त क्रमांक- 1453/2026, स.दु.नि.नाशिक5, दिनांक- 06/02/2026, यांनी स्कायलाईन ॲव्हेन्यू अपार्टमेंट विकसित करून खालीलप्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले आहे.\nफ्लॅट नं 101, खरेदी घेणाऱ्याचे नांव – विलास भिमराव ढुमणे व सुरेखा विलास ढुमणे, दस्त क्रमांक- 1959/2026, स.दु.नि.का.नाशिक 5, दिनांक- 18/02/2026, मोबदला र.रु. 3280000/-\nफ्लॅट नं 201, खरेदी घेणाऱ्याचे नांव – राजेंद्र नाना सानप व रत्ना राजेंद्र सानप, दस्त क्रमांक- 2593/2026, स.दु.नि.का.नाशिक 4, दिनांक- 12/03/2026, मोबदला र.रु. 3280000/-\nफ्लॅट नं 301, खरेदी घेणाऱ्याचे नांव – राजेंद्र प्रकाश खैरनार व प्रतिक्षा सुधाकर पवार ऊर्फ प्रतिक्षा राजेंद्र खैरनार, दस्त क्रमांक- 4206/2026, स.दु.नि.का.नाशिक 5, दिनांक- 09/04/2026, मोबदला र.रु. 4000000/-\nफ्लॅट नं 401, खरेदी घेणाऱ्याचे नांव – रविंद्र बाबुराव बागुल, दस्त क्रमांक- 2594/2026, स.दु.नि.का.नाशिक 4, दिनांक- 12/03/2026, मोबदला र.रु. 3500000/-\nफ्लॅट नं 501, खरेदी घेणाऱ्याचे नांव – अजय जयवंतराव पाटील व भावना अजय पाटील, दस्त क्रमांक- 2209/2026, स.दु.नि.का.नाशिक 4, दिनांक- 04/03/2026, मोबदला र.रु. 3400000/-\nफ्लॅट नं 601, खरेदी घेणाऱ्याचे नांव – वैभव बबन वाघचौरे व प्रिती वैभव वाघचौरे, दस्त क्रमांक- 3303/2026, स.दु.नि.का.नाशिक 4, दिनांक- 27/03/2026, मोबदला र.रु. 3408000/-\nवरीलप्रमाणे सभासदांनी सदनिका खरेदी घेतल्या असून मूळ मालकांची नावे कमी करून स्कायलाईन ॲव्हेन्यू अपार्टमेंट नाव दाखल करणेकामी नोंद केली असे.नोंद अर्ज, सूची क्र.2, डिक्लेरेशन ऑफ अपार्टमेंट व डीड ऑफ अपार्टमेंटच्या नकलेवरून नोंद केली असे.\n293/प्लॉट नं/39",
  "talathi": "नितेश उखा निंबाळकर"
}
