{
  "village_code": "272000110259450000",
  "village_name": "आडगांव - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32661,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:54:08Z",
  "surveys": [
    "286/7/8/प्लॉट/7/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\n( विकसनकरारनामा )\nदस्त क्र. 12348/2026, 12349/2026 दिनांक 19/10/2026, स.दु.नि.नाशिक-5, मोबदला र.रु. 15375000/-\nलिहून देणार:- 1) सुयश अर्जुन पाटील 2) नेहा मयूर भोये 3)मंगल नरेंद्र भुतकर 4)कलावती बाबुराव भुतकर 5)राहुल नरेंद्र भुतकर यांचे तर्फे ज.मु. म्हणुन व स्वताकरिता 6)प्रतिक नरेंद्र भुतकर\nलिहून घेणार:- स्कायलाइन एंपायर कन्स्ट्रक्शन एलएलपी भागीदारी संस्था तर्फे भागीदार चेतन रावसाहेब निमसे, विक्रम बबन वाघचौरे\nसदर मिळकती ग.नं. 286/7/8/प्लॉट/7/8 या मिळकती बिनशेती असून मिळकतीच्या इतर हक्कात विकसनाची नोंद घेणेकामी नोंद केली असे.नोंद अर्ज,सूची क्र.2 व विकसनकरारनामा व ज.मु.च्या नकलेवरून केली असे.",
  "talathi": "नितेश उखा निंबाळकर"
}
