{
  "village_code": "272000110259450000",
  "village_name": "आडगांव - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32668,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:34:52Z",
  "surveys": [
    "486/24/प्लॉट/24"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\n(हक्कसोडपत्र)\nदस्त क्रमांक- 4604/2026, दिनांक 06/05/2026, स.दु.नि.नाशिक-2, ( विनामोबदला )\nलिहून देणार:- केतकी अशोकराव देशमुख,मृदुला नितीन पाटील\nलिहून घेणार:- अमोल अशोक देशमुख\nसदर मिळकत बिनशेती प्लॉट असून लिहून देणार यांचे नाव कमी करणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, सूची क्र.2 व हक्कसोडपत्राच्या नकलेवरून केली असे.\nनाशिक कार्यालय नाशिक यांचे कडील आदेश क्र. मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग आरटीएस/कावि/367/2026 नाशिक दिनांक 14/10/2026 महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 149 नुसार गावी फेरफार नं 32198 कलम 150 नुसार हितसंबंधीतांना नोटीस बजावणी झालेली नसल्याने नोंद रद्द झाल्याने मंडळ अधिकारी यांचे आदेश रद्द करुन नव्याने फेरफार नोद घेण्याचे आदेश पारित केले आहे सबब हक्कसोडपत्र घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "नितेश उखा निंबाळकर"
}
