{
  "village_code": "272000110259450000",
  "village_name": "आडगांव - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32674,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:18:52Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\n(हक्कसोडपत्र)\nदस्त क्रमांक- 11619/2026, दिनांक 05/10/2026, स.दु.नि.नाशिक-5, ( विनामोबदला )\nलिहून देणार:- अश्विनी निखिल भुजबळ,सारिका पंकज सावरकर, प्रतिभा चंद्रशेखर पंत\nलिहून घेणार:- योगेश चंद्रशेखर पंत\nसदर या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या अक्षर प्लाझा अपार्टमेंट मधील पहिल्या मजल्या वरील फ्लॅट नं १०१ असून लिहून देणार यांचे नाव कमी करणेकामी नोंद केली असे. नोंद अर्ज, सूची क्र.2 व हक्कसोडपत्राच्या नकलेवरून केली असे.\n493/9/220/2/प्लॉट नं/10",
  "talathi": "नितेश उखा निंबाळकर"
}
