{
  "village_code": "272000110259450001",
  "village_name": "आडगांव - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32224,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-08-23",
  "objection_until": "2026-09-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:57:39Z",
  "surveys": [
    "1999"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/08/2026\nबाजुस दाखल मिळकतीबाबत मा.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था,नाशिक यांचेकडील जा.क्र.बँक/येवला/100/85/आदेश क्र.73,74,75,79-23/2024 दिनांक : 26/03/2024 रोजीचे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 100 व नियम 85 अन्वये आदेश व मालमत्तेचे हस्तांतरण प्रमाणपत्र आणि बॅंकेकडील पत्र क्र.80/2026 दिनांक : 19/07/2026 अन्वये नेमिचंद नथमल कांकरिया,गौतम दिलीप बाफणा,प्रदिप भाऊसाहेब पाटील,संतोष सुभाष काळण यांचे कर्जापोटी जामीनदार अजय भागचंद जैन यांनी कर्जाची परतफेड न केल्याने जामीनदार अजय भागचंद जैन यांचे 1/2 सामाईक अविभक्त हिश्याचे क्षेत्र 0.47 हे.आर ही कर्जापोटी जप्त असलेली मिळकतीवर वरील आदेश व हस्तांतरण प्रमाणपत्राप्रमाणे दि येवला मर्चन्ट को ऑप बँक लि येवला यांचे नाव कब्जेदार सदरी क्षेत्र 0.47 हे.आर करिता दाखल करून अजय भागचंद जैन हे नाव कमी करणेकामी नोंद आदेश व हस्तांतरण प्रमाणपत्र तसेच मा.सह.दुय्यम निबंधक,निफाड-2 यांचेकडील अनुक्रमांक.05/2026 दिनांक : 11/06/2026 रोजीची सुची क्र.2 वरोन केली असे.",
  "talathi": "प्रिया नाना पगारे"
}
