{
  "village_code": "272000110259450001",
  "village_name": "आडगांव - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32343,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:57:39Z",
  "surveys": [
    "611/3/प्लॉट/79"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026\nलिहुन देणार:-\nचेअरमन श्यामसिटी को.ऑप हौसिंग सोसायटी लि.नासिक सपना मनोज गुप्ता (खाता क्रमांक1463) यांचे गट क्रमांक 611/3/प्लॉट/79, बिगरशेती क्षेत्र 0.8113 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.8113 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nचेअरमन श्यामसिटी को.ऑप हौसिंग सोसायटी लि. नासिक सहसभासद ,जीवन शामराव पवार ,सोनाली जिवन पवार , (खाता क्रमांक :-17500)गट/सर्व्हे क्रमांक 611/3/प्लॉट/79 बिगरशेती क्षेत्र 0.8113 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नाशिक 3 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7302 दिनांक 24/07/2024 प्रमाणे रक्कम रुपये 3000000 घेऊन खरेदी दिली. नाशिक कार्यालय नाशिक यांचे कडील आदेश क्र. मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग आरटीएस/कावि/310/2026नाशिक दिनांक 18/09/2026महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 149 नुसार गावी फेरफार नं 30133 कलम 150 नुसार हितसंबंधीतांना नोटीस बजावणी झालेली नसल्याने नोंद रद्द झाल्याने मंडळ अधिकारी यांचे आदेश रद्द करुन नव्याने फेरफार नोद घेण्याचे आदेश पारित केले आहे सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "प्रिया नाना पगारे"
}
