{
  "village_code": "272000110259450001",
  "village_name": "आडगांव - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32345,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:57:39Z",
  "surveys": [
    "1022",
    "1710/5",
    "1710/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 08/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nलिहून देणार : आडगांव वि.का.से.सो.चे मर्या आडगांव\nलिहून घेणार : लक्ष्मण विठोबा माळोदे\nयांनी गट नं 1710/5, 1710/8 आडगांव वि.का.से.सो.चे डी.रु 1200000/-दि- 21/6/2012 , आडगांव वि.का.से.सो.चे डी.रु 1200000/-दि. 21/4/2012 आडगांव वि.का.स.सो आडगांव डी रे र रु 15 लाख दि.24/07/2020 आडगांव वि.का.स. तारण र.रु. 700000/- दि. 24/1/04 घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 28/07/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रिया नाना पगारे"
}
