{
  "village_code": "272000110259450001",
  "village_name": "आडगांव - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32370,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:57:39Z",
  "surveys": [
    "762/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nबाजुस दाखल केलेली मिळकत 762/1 मध्ये मा.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सो,नाशिक उपविभाग नाशिक यांचे न्यायालयात आरटीएस/अपिल/206/2026 चालु असुन सदरचे अपीलात मा.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सो,नाशिक उपविभाग नाशिक यांचे दिनांक : 05/10/2026 रोजीच्या आदेशानुसार नोंद क्रमांक.31804 दिनांक : 22/05/2026 रोजीचे आदेशास पुढील आदेशापावेतो जैसे थे परिस्थिती चे आदेश पारित केला असुन त्याचा मिळकतीचे इतर अधिकारात अंमल घेणेकामी नोंद अंतरिम आदेश वरोन केली असे.",
  "talathi": "प्रिया नाना पगारे"
}
