{
  "village_code": "272000110259450001",
  "village_name": "आडगांव - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32375,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:57:39Z",
  "surveys": [
    "1811",
    "1812",
    "1822",
    "1823",
    "1826",
    "1830",
    "1904",
    "1906",
    "1907",
    "1909"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या मिळकतीच्या इतर अधिकारात शांताराम आनंदराव लवांड , मंदाबाई दत्तात्रय गडाख , संगिता रतन लभडे , भारती योगेश बोरसे यांची नावे दाखल असुन मा.अपर तहसिलदार सो,नाशिक यांनी महाराष्ट्र जमीन महसुल आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे ) नियम,1971 व मा.राज्य समन्वयक,इ-फेरफार प्रकल्प.जमाबंदी आयुक्त कार्यालय ,(म.राज्य) यांचेकडील पत्र क्र.भू.अ.आ.का.4/रा.स./90/2018 दिनांक : 07/01/2019 अन्वये आदेश क्रमांक.सं.क्र.1/RTS/कावि/769/2026 दिनांक : 09/07/2026 रोजी पारित केल्याने स.नं.1823, 1826, 1822, 1811, 1812, 1909, 1830, 1904, 1906, 1907 या मिळकतीचे इतर अधिकारात असलेले शांताराम आनंदराव लवांड , मंदाबाई दत्तात्रय गडाख , संगिता रतन लभडे , भारती योगेश बोरसे यांची नावे इतर अधिकारातून कमी करून कब्जेदार सदरी सामाईकात दाखल करणेकामी नोंद आदेशानुसार केली असे.",
  "talathi": "प्रिया नाना पगारे"
}
