{
  "village_code": "272000110259450001",
  "village_name": "आडगांव - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32378,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:57:39Z",
  "surveys": [
    "518/1/1/प्लॉट/111"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा लखमापुर ता.सटाणा जि.नाशिक\nलिहून घेणार : दिलीप उत्तम अहिरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 518/1/1/प्लॉट/111 तपशिल : बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा लखमापुर ता. सटाणा कडे तारण र.रु. 1200000/- दि. 4/06/2013 दिलीप आहिरे व साळवे करिता - 18035\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व मा.सह.दु.नि.का.नाशिक - 5 यांचेकडील नोंदणीकृत गहाणमुक्त लेख दस्त क्रमांक.11763/2026 दिनांक : 08/10/2026 रोजीचे दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रिया नाना पगारे"
}
