{
  "village_code": "272000110259450001",
  "village_name": "आडगांव - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 32379,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:57:39Z",
  "surveys": [
    "590/7/1/प्लॉट/61"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअर्ज,मनपा नाशिक यांचे कडील पत्र जा.क्र.ननिवि/वशि/492/2026 दि.14/10/2026,रस्ता हस्तांतरण दस्त छायांकित प्रत,अभिन्यासाची 9 मी.रस्ता रूंदीकरण रेखांकित प्रत,\nलिहुन देणार - राजेंद्र भिमराव भालेराव\nलिहुन घेणार - नाशिक महानगरपालिका नाशिक\nमोबदला :- 1/-\nसदर मिळकती मधुन नाशिक मनपा मंजुर विकास नियंत्रण नियमावली क्र.13.2.12 नुसार 6.00 मी./7.50 मी.रस्ता रूंदीकरणात जाणारे 9.00 चौ.मी हे क्षेत्र दि.28/09/2026 रोजी नाशिक महानगरपालिका नाशिक यांना हस्तांतरीत केल्याने सदरचे क्षेत्रास नांव दाखल केले असे.",
  "talathi": "प्रिया नाना पगारे"
}
